Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
गरळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कटु शब्दात केली जाणारी निंदा
वाक्यात प्रयोग -
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
लिंग -
N/F
एक तरह का -
निंदा
गरळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी
वाक्यात प्रयोग -
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
समानार्थी शब्द -
गरळी
लिंग -
N/F
गरळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो
वाक्यात प्रयोग -
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
समानार्थी शब्द -
विष
,
विख
,
जहर
,
वीख
लिंग -
N/F
एक तरह का -
पदार्थ
प्रकार -
जहाल विष
,
सर्पविष
,
हलाहल
,
ब्रह्मपुत्र
,
वत्सनाभ
,
प्रदीपन
अंगीवाची -
विषदंत