मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चमेलीच्या वेलासारखा एक वेल, ज्यास सुगंधी पांढरी फुले येतात
  • वाक्यात प्रयोग - पावसाळ्यात कुंद बहरतो का?
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वेल
  • का हिस्सा - कुंद
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चमेलीच्या फुलासारखे एक पांढरे सुगंधी फूल
  • वाक्यात प्रयोग - कार्तिकात सर्वत्र कुंदाची फुले येतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - फूल
  • अंगीवाची - कुंद
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - ज्याला पांढर्‍या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल
  • वाक्यात प्रयोग - आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.
  • समानार्थी शब्द - कुंदा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - नल्ल
  • का हिस्सा - कुंद
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एक पर्वत
  • वाक्यात प्रयोग - ते कुंदच्या पायथ्याशी थांबले.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पर्वत
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - कुबेराच्या नऊ निधींपैकी एक
  • वाक्यात प्रयोग - कुंदातील संपत्ती कधीच संपत नाही असे म्हणतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पौराणिक वस्तू , कोश
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल
  • वाक्यात प्रयोग - कुंदाचा गजरा छान दिसतो.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - फूल
  • अंगीवाची - कुंद
कुंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एक प्रकारचे जाड मूळांचे, उपटण्यास कठीण असे, हरळीसारखे गवत
  • वाक्यात प्रयोग - कुंदासारखी काही बारमाही तणे नष्ट करणे कठीण असते.
  • समानार्थी शब्द - कुंदा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गवत
कुंद
विशेषण
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मळभ इत्यादीमुळे मोकळेपणाचा अभाव असलेला
  • वाक्यात प्रयोग - आज दिवसभर वातावरण कुंद होते.
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design