मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कंठ
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मानेतील ज्या नलिकांमधून खाद्यपदार्थ पोटात जातात किंवा आवाज निघतो
  • वाक्यात प्रयोग - समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहलाचे भगवान शंकराने प्रशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे.
  • समानार्थी शब्द - गळा , घसा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अंग
  • अंगीवाची - मान
कंठ
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - पोपट इत्यादी पक्ष्यातील नराला तारुण्यावस्था प्राप्त झाली असता गळ्याभोवती उमटणारी एक रेष
  • वाक्यात प्रयोग - ह्या पोपटाचा कंठ गुलाबी आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
कंठ
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी
  • वाक्यात प्रयोग - तो कापर्‍या आवाजात बोलू लागला.
  • समानार्थी शब्द - आवाज , स्वर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ध्वनी
  • प्रकार - चीत्कार , टिवटिवाट , गर्जना , कुजबुज , कावकाव , स्वर , किलबिल
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design