मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
आनंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - सुखद अनुभवामुळे निर्माण झालेली मनोवृत्ती
  • वाक्यात प्रयोग - माझी गुणपत्रिका पाहून आईला आनंद झाला
  • समानार्थी शब्द - हर्ष , आल्हाद , खुशी
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मनःस्थिती
आनंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते
  • वाक्यात प्रयोग - त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
  • समानार्थी शब्द - प्रसन्नता , हर्ष , मजा , प्रमोद
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - मनःस्थिती
  • प्रकार - ब्रह्मानंद , स्वर्गीय आनंद , अत्यानंद , आनंद
आनंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीत आवड असल्याने त्यापासून मिळणारा किंवा घेतला जाणारा आनंद
  • वाक्यात प्रयोग - मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
  • समानार्थी शब्द - रस , मजा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - आनंद
  • प्रकार - अधरामृत
आनंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - * आनंद वा प्रसन्नता देणारा वा त्यांचा स्रोत
  • वाक्यात प्रयोग - आपला सहवास हाच माझ्याकरिता आनंद आहे.
  • समानार्थी शब्द - प्रसन्नता
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - गोष्ट , क्रिया , अवस्था
आनंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - गौतम बुद्धांचा एक शिष्य
  • वाक्यात प्रयोग - आनंद हा गौतम बुद्धांचा खूप प्रिय होता.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पुरुष
आनंद
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना
  • वाक्यात प्रयोग - इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
  • समानार्थी शब्द - सुख
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अनुभव
  • प्रकार - आत्मसुख , थाटमाट
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design