व्याख्या - एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारत सरकारद्वारे सुरू केलेली समन्वित बाल विकास योजना किंवा उपक्रम ज्यात ह्या योजनेत मुलांचे कुपोषण आणि पूरक आहाराची कमतरता, ह्यासारख्या समस्या निर्मूलनावर अधिक भर दिला जातो
वाक्यात प्रयोग -
अंगणवाडी हा उपक्रम केंद्र व राज्य शासन यांचा संयुक्त उपक्रम आहे..