Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
ससाणा
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी
वाक्यात प्रयोग -
पूर्वीचे राजे पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ससाणा पाळत असत.
ससाणा
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी
वाक्यात प्रयोग -
ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.
समानार्थी शब्द -
पिंन टुपली
,
चिमणा शिकारी
ससाणा
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
राखी उदी रंगाचा ससाणा
वाक्यात प्रयोग -
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
समानार्थी शब्द -
लग्गड ससाणा
,
चचाण
,
शिखरा
ससाणा
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एक ससाणा
वाक्यात प्रयोग -
तुरमती आकाराने कबुतराएवढा, सुबक आणि सुंदर असतो.
समानार्थी शब्द -
तुरमती
,
आकोस
,
आडेर
ससाणा
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.
समानार्थी शब्द -
शिक्रा
,
कवडी शिक्रा
,
पारा ससिणा