मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती
  • वाक्यात प्रयोग - सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
  • समानार्थी शब्द - काळ , काल
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - वारंवारता दर्शविताना वा मोजताना वापरला जाणारा एकक
  • वाक्यात प्रयोग - त्याने खूप वेळा मला दूरध्वनी केला.
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्याच्या नियंत्रणात असलेला कालावधी
  • वाक्यात प्रयोग - माझ्याकडे खायला वेळ नाही
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - जेवायचा किंवा जेवण घेण्याचा एक निश्चित समय
  • वाक्यात प्रयोग - आज देखील आपल्या देशात गरीबांना दोन वेळचे जेवण मिळत नाही.
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - फालतू किंवा जास्तीचा वेळ
  • वाक्यात प्रयोग - माझ्याकडे कुठे यायला जायला वेळच कुठे असतो.
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ
  • वाक्यात प्रयोग - कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
  • समानार्थी शब्द - मुदत , अवधी
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ
  • वाक्यात प्रयोग - राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
  • समानार्थी शब्द - काळ
वेळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखादे काम वा उद्दीष्ट साधण्यासाठी सोयिस्कर अशी वेळ वा प्रसंग
  • वाक्यात प्रयोग - हे काम करण्याची संधी चालून आली आहे
  • समानार्थी शब्द - संधी , मोका
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design