Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वाचणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
लिहिलेली अक्षरे उच्चारणे
वाक्यात प्रयोग -
मी हे पुस्तक चार वेळा वाचले
वाचणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
हानी न पोहोचता सुखरूप राहणे
वाक्यात प्रयोग -
नशीब थोर म्हणून ह्या अपघातातून मी वाचलो.
समानार्थी शब्द -
बचावणे
वाचणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पुस्तक किंवा लेख इत्यादींमध्ये लिहिलेल्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते बघणे
वाक्यात प्रयोग -
आपण प्रवासादरम्याने बरीच पुस्तके वाचतो.
वाचणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे
वाक्यात प्रयोग -
परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.
समानार्थी शब्द -
अभ्यासणे
,
अध्ययन करणे
वाचणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
आठवणीतून किंवा पुस्तक इत्यादीमधून मंत्र, कविता इत्यादी एखाद्यास ऐकविणे
वाक्यात प्रयोग -
जाह्नवीने आदि शंकराचार्यजींचे भजगोविन्दम् स्वामीजींसमोर वाचले.
वाचणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या गोष्टीतून पूर्णपणे व्यवस्थित बाहेर निघणे
वाक्यात प्रयोग -
मागच्या वेळेस ते पोलिसांच्या कारवाईपासून वाचले होते.