Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वाईट
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
जन्म देणारी स्त्री
वाक्यात प्रयोग -
आई ही मुलांची पहिली गुरू आहे.
समानार्थी शब्द -
आई
,
माय
,
माऊली
वाईट
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
चांगल्याचा उलट
वाक्यात प्रयोग -
वाईट माणसांच्या संगतीत राहू नये
समानार्थी शब्द -
खराब
वाईट
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वाईट
वाक्यात प्रयोग -
आपले खेळाडू वाईट खेळले.
वाईट
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा
वाक्यात प्रयोग -
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
समानार्थी शब्द -
घाणेरडा
वाईट
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
शिष्टाचाराविरुद्ध वागणारा
वाक्यात प्रयोग -
असभ्य माणसासारखा वागू नकोस
समानार्थी शब्द -
असभ्य
,
अशिष्ट
वाईट
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा
वाक्यात प्रयोग -
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
समानार्थी शब्द -
नीच
,
हीन
,
अधम
वाईट
विशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सर्वांत जास्त वाईट किंवा खराब किंवा खालच्या प्रतीचा
वाक्यात प्रयोग -
त्याचे वागणे अगदीच निकृष्ट आहे.
समानार्थी शब्द -
निकृष्ट
,
हीन
,
अधम