Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वसाहत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा
वाक्यात प्रयोग -
यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
समानार्थी शब्द -
वस्ती
,
कॉलनी
वसाहत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
किटाणू किंवा इतर सूक्ष्म जीवांचा समूह
वाक्यात प्रयोग -
रोगजंतूंची वसाहत ही अनेक रोगांचे कारण ठरते.
वसाहत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
परमुलखात जाऊन राहिलेली वस्ती
वाक्यात प्रयोग -
फ्रेंचांनी पॉंडेचरी येते आपली वसाहत स्थापन केली
वसाहत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊन वसण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
इंग्रजांच्या भारतातील वसाहतीच्या काळात खूप लोकांना दास केले गेले.
वसाहत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वसण्याची क्रिया किंवा अवस्था
वाक्यात प्रयोग -
भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
समानार्थी शब्द -
वस्ती
वसाहत
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
आपल्या कर्मचारींना राहण्यासाठी सरकार किंवा कंपनींद्वारे देण्यात येणारी राहण्यासाठीची जागा
वाक्यात प्रयोग -
मी हल्ली रेल्वे कॉलनीत राहत आहे.
समानार्थी शब्द -
कॉलनी