मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बाळकडू
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते
  • वाक्यात प्रयोग - बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
  • समानार्थी शब्द - घुटी , गुटी
बाळकडू
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण
  • वाक्यात प्रयोग - कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
बाळकडू
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती
  • वाक्यात प्रयोग - बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design