Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पुरस्कार
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादे काम यशस्वीपणे केल्यानिमित्त सन्मानपूर्वक दिले जाणारे धन किंवा वस्तू
वाक्यात प्रयोग -
शालान्त परीक्षेत पहिला आल्याबद्दल रामला पुरस्कार मिळाला.
समानार्थी शब्द -
इनाम
,
पारितोषिक
पुरस्कार
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्यावर प्रसन्न किंवा खुश होऊन दिलेली वस्तू किंवा पैसा
वाक्यात प्रयोग -
राजाने नर्तकीला मागेल ते बक्षीस दिले.
समानार्थी शब्द -
बक्षीस
,
इनाम
,
पारितोषिक
पुरस्कार
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या विधानाला, प्रस्तावाला दिलेली मान्यता
वाक्यात प्रयोग -
सर्वांचे अनुमोदन मिळाल्यामुळे त्याची उमेदवारी नक्की झाली.
समानार्थी शब्द -
अनुमोदन
,
समर्थन
,
दुजोरा