Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पुढच्या दिशेला
वाक्यात प्रयोग -
शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पुढच्या बाजूला
वाक्यात प्रयोग -
रांगेत राम माझ्या पुढे आणि सीमा माझ्या मागे उभी होती.
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादी गोष्ट घडून वा निघून गेल्यावर
वाक्यात प्रयोग -
अता तु पुढे काय करायचे ठरवले आहे.
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत
वाक्यात प्रयोग -
भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या गोष्टीनंतर किंवा काही केल्या किंवा म्हटल्यानंतर
वाक्यात प्रयोग -
ते पुढे म्हणाले की अशा सरकारला हाकलून लावले पाहिजे.
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या प्रतियोगितेमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे
वाक्यात प्रयोग -
भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पुढच्या दिशेला
वाक्यात प्रयोग -
समोर बघून चाल
समानार्थी शब्द -
समोर
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या वस्तूच्या पुढे
वाक्यात प्रयोग -
त्याने खाण्यासाठी काही पदार्थ समोर ठेवले.
समानार्थी शब्द -
समोर
पुढे
क्रियाविशेषण
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
पुढे येणार्या काळात
वाक्यात प्रयोग -
भविष्यात तुझे काय होणार ते देवासच ठाऊक!
समानार्थी शब्द -
भविष्यात
,
भविष्य_काळात