मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चेक
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - रोखीचा व्यवहार न करता बँकेच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरला जाणारा अधिकृत छापील कागद
  • वाक्यात प्रयोग - चेकवरील अक्षरी आणि अंकी रक्कम यात फरक असता कामा नये.
  • समानार्थी शब्द - धनादेश
चेक
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - चेकोस्लोव्हाकिया ह्या देशातील रहिवासी
  • वाक्यात प्रयोग - चेकांचे राहणीमान यूरोपीय देशाच्या लोकांच्या बरोबरीचे आहे.
चेक
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - चेकोस्लोव्हाकिया ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा
  • वाक्यात प्रयोग - चेक भाषिकांची संख्या फार कमी आहे.
  • समानार्थी शब्द - चेक भाषा
चेक
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - चेक ह्या देशाचा वा ह्या देशाशी संबंधित
  • वाक्यात प्रयोग - चेक तज्ज्ञांच्या मदतीने पाकिस्तानाने स्वतःच्या देशात युरेनियमचा शोध लावला होता.
चेक
विशेषण
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - चेक ह्या भाषेचा वा चेक ह्या भाषेशी संबंधित
  • वाक्यात प्रयोग - दूतावासात चेक पुस्तकांचे प्रदर्शन भरले आहे.
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design