मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चमकवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - प्रसिद्धी मिळेल असे काही करणे
  • वाक्यात प्रयोग - तेंडुलकरने क्रिकेट क्षेत्रात भारताचे नाव चमकवले.
  • समानार्थी शब्द - रोशन करणे , उजळ करणे
चमकवणे
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादी वस्तू चमकविण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - पीतळ चमकवण्यासाठी ब्रासोचा वापर करावा.
  • समानार्थी शब्द - चमकविणे , चमकावणे
चमकवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - तो उन्हात आरसा चमकवत आहे.
चमकवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - कारागीराने एखादी वस्तू तयार केल्यानंतर ती कित्येक क्षार इत्यादींच्या द्रावणात टाकून सुंदर आणि स्वच्छ बनवणे
  • वाक्यात प्रयोग - सोनार दागिने उजळवत आहे.
  • समानार्थी शब्द - उजळवणे , उजळविणे
चमकवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे
  • वाक्यात प्रयोग - कामवालीने सारे घर स्वच्छ केले.
  • समानार्थी शब्द - स्वच्छ करणे , साफ करणे , उजळवणे
चमकवणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - दोष किंवा अपराध दाखवून रागवणे
  • वाक्यात प्रयोग - कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.
  • समानार्थी शब्द - खडसावणे , खडकावणे , खणकावणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design