व्याख्या - देशाच्या स्वातंत्र्य प्रचारासाठी गदर पार्टीकडून उर्दू आणि पंजाबीत काढलेले एक साप्ताहिक
वाक्यात प्रयोग -
गदर वर्तमानपत्र लिहिणार्या आणि प्रकाशित करणार्या समितीच्या सदस्यांमध्ये लाला हरदयाळ, कर्तारसिंह सराभा आणि रघुवीर दयाळ गुप्ता सामील होते.