व्याख्या - एकोणीसशे बावन्नमध्ये लागू करण्यात आलेले व भारतीय सरकारद्वारे शांततेच्या काळात पराक्रम दाखवणार्या किंवा बलिदान देणार्या व्यक्तीस देण्यात येणारे द्वितीय स्तरावरील सन्मानाचे प्रतीक चिह्न
वाक्यात प्रयोग -
भारताच्या कीर्ती चक्र विजेत्यांपैकी कॅप्टन ईवान जोसेफ करासटो हे एक आहेत."