Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कसोटी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सोन्याचा कस पाहण्याचा दगड
वाक्यात प्रयोग -
सोनाराने कसोटीवर सोन्याचा तुकडा घासून खात्री करून घेतली."
समानार्थी शब्द -
निकष
कसोटी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
योग्यता, वैशिष्ट्य, गुण, क्षमता इत्यादी तपासण्यासाठी केलेली बारीक पाहणी
वाक्यात प्रयोग -
कोणत्याही गोष्टीची परीक्षा घेतल्यावाचून तिचा स्वीकार करू नये
समानार्थी शब्द -
परीक्षा
,
चाचणी
कसोटी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
५ दिवस खेळला जाणारा क्रिकेटचा सामना व त्यात एका दिवसात जास्तीत जास्त ९० षटक खेळले जातात
वाक्यात प्रयोग -
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी सामना चालू आहे.
समानार्थी शब्द -
कसोटी सामना
कसोटी
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अतिशय कठोर परीक्षा
वाक्यात प्रयोग -
हा खरोखरीच आमच्या सत्त्वपरीक्षेचा प्रसंग होता.
समानार्थी शब्द -
सत्त्वपरीक्षा