Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कलम
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी
वाक्यात प्रयोग -
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
कलम
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम
वाक्यात प्रयोग -
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
कलम
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
कलम
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
झाडाझुडपांच्या कापून लावलेल्या फांदीने उगवलेले झाड किंवा वनस्पती
वाक्यात प्रयोग -
बागेतील ह्या कलमांना निरनिराळी फुले फुलली आहेत.
कलम
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन
वाक्यात प्रयोग -
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
समानार्थी शब्द -
कुंचला
कलम
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते
वाक्यात प्रयोग -
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
समानार्थी शब्द -
लेखणी