व्याख्या - इंटरनेटद्वारे पाठविलेले इलेक्ट्रॉनिक अभिनंदन कार्ड, ज्यात आपण संदेश, चित्रे, संकेत इत्यादी चिन्हांकित करू शकतो. "ई-कार्ड पाठविणे पर्यावरण अनुकूल आहे कारण त्यासाठी कागदाची गरज भासत नाही."
वाक्यात प्रयोग -
ई-कार्ड पाठविणे पर्यावरण अनुकूल आहे कारण त्यासाठी कागदाची गरज भासत नाही. |