मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
हलका
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - वजन कमी आहे असा
  • वाक्यात प्रयोग - हलकी वस्तू पाण्यात तरंगते
हलका
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - पचण्यास सोपा
  • वाक्यात प्रयोग - खिचडी पचायला हलकी असते
हलका
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - काही गावांना मिळवून विशेष कामासाठी बनवलेला गट
  • वाक्यात प्रयोग - हिरवा ह्या हलक्याचा तलाठी आहे.
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - ढिग
  • का हिस्सा - गाव
हलका
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात अधिक तीव्रता नाही असा
  • वाक्यात प्रयोग - आता देखील अंगात हलका ताप आहे.
  • समानार्थी शब्द - थोडा
हलका
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - चिंता, त्रास, दुःख इत्यादींपासून मुक्त झालेला
  • वाक्यात प्रयोग - मनातील गोष्ट सांगितल्याने मला बरे वाटले.
  • समानार्थी शब्द - बरा
हलका
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा
  • वाक्यात प्रयोग - तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
  • समानार्थी शब्द - नीच , हीन , अधम , वाईट
हलका
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - सर्वांत जास्त वाईट किंवा खराब किंवा खालच्या प्रतीचा
  • वाक्यात प्रयोग - त्याचे वागणे अगदीच निकृष्ट आहे.
  • समानार्थी शब्द - निकृष्ट , हीन , अधम , वाईट
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design