व्याख्या - भारतातील उत्तर पश्चिमी प्रदेशांमध्ये जसे हरयाणा आणि राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्राचीनकाळापासून प्रचलित एक सामाजिक प्रशासन पद्धती
वाक्यात प्रयोग -
खापमध्ये कुटुंबाच्या प्रमुखास सर्वोच्च न्यायाधीश म्हणून स्वीकार केले गेले आहे.