व्याख्या - शीख समुदायात एखाद्याच्या सन्मानार्थ देण्यात येणारी भेटवस्तू जी साधारणतः डोक्याला बांधण्यात येणारी पगडी किंवा खांद्यावर ठेवण्यात येणार्या कपड्याच्या स्वरूपात असते
वाक्यात प्रयोग -
गुरूपर्वानिमित्त प्रमुख ग्रंथीस सरोपा देऊन सन्मानित केले गेले.