मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
संस्कृती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी जात वा राष्ट्राच्या सगळ्या गोष्टी ज्यात त्याच्या सौजन्यतेचे तसेच शिक्षित व प्रगत होण्याचे सूचक आहे
  • वाक्यात प्रयोग - हडप्पा व मोहेंजोदडो हे भारतीय प्राचीन संस्कृतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
  • समानार्थी शब्द - नागरिकता
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - सामाजिक व्यवस्था
संस्कृती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, प्रथा आणि समाजाचा सदस्य या नात्याने मनुष्याने प्राप्त केलेल्या इतर कोणत्याही क्षमता व सवयी, आचार आणि विचार यांचा समावेश असणारी व्यवस्था
  • वाक्यात प्रयोग - भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - भाव
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design