मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शेकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - विस्तवावर अथवा विस्तवाजवळ ठेवून ऊब, उष्णता देणे
  • वाक्यात प्रयोग - आई चुलीवर भाकरी शेकत आहे.
  • समानार्थी शब्द - भाजणे
  • एक तरह का - काम करणे
शेकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - ऊन किंवा उष्णता देणार्‍या गोष्टींपासून ऊब घेणे
  • वाक्यात प्रयोग - थंडीने गारठलेली माणसे शेकोटी जवळ बसून हात-पाय शेकत आहेत.
  • एक तरह का - काम करणे
शेकणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दुखण्याला आराम पडावा म्हणून काहीतरी गरम करून त्याने शेकविण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - शेकण्याने अगंदुखी कमी झाली.
  • लिंग - नपुंसक लिंग
शेकणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कापड, कापूस, पाणी इत्यादी गरम करून त्याने दुखत्या अंगाला उष्णता देणे
  • वाक्यात प्रयोग - पोटात दुखत असेल तर गरम पाण्याने शेकावे.
  • एक तरह का - तापवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design