मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शक्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तंत्रमंत्राची देवता, हिची उपासना करणार्‍यांना शाक्त असे म्हणतात
  • वाक्यात प्रयोग - शक्तीच्या उपासनेत वामाचाराला प्राधान्य होते.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - देवी
शक्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ईश्वराची स्त्रीरूप सामर्थ्यप्रतिमा
  • वाक्यात प्रयोग - पार्वती ही शिवाची शक्ती आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - देवी
  • प्रकार - महालक्ष्मी , ब्रह्मी
शक्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म
  • वाक्यात प्रयोग - आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे.
  • समानार्थी शब्द - क्षमता , सामर्थ्य , कुवत , बळ
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गोष्ट
  • प्रकार - दिव्यदृष्टी , ऊर्जा , क्षमता , त्राण , आत्मशक्ती , दृष्टी , दिव्य शक्ती
शक्ती
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शरीरातील बळ
  • वाक्यात प्रयोग - सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
  • समानार्थी शब्द - त्राण , जोर , जीव , जोम
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - क्षमता
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design