मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शंख
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा देवपूजेत किंवा युद्धात वाजविण्यासाठी उपयोग होतो
  • वाक्यात प्रयोग - शंख एक जलचर आहे
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मॉलस्क
शंख
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समुद्रातील एका प्राण्याचे कवच, याचा उपयोग पूजेत किंवा युद्धात वाजविण्याकरता होतो
  • वाक्यात प्रयोग - युद्ध सुरू होण्याची खूण म्हणून भीष्माने शंख फुंकला.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - सुषिरवाद्य
  • प्रकार - देवदत्त , पांचजन्य , गोमुख , वामावर्ती_शंख , दक्षिणमुखी शंख
शंख
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या
  • वाक्यात प्रयोग - एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
  • समानार्थी शब्द - शंकू
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - संख्या
शंख
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - शंभर पद्म
  • वाक्यात प्रयोग - आकाशात अनेको शंख तारका आहेत.
  • समानार्थी शब्द - शंकू
शंख
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - ह्या मूर्खाला कोण समजावील?
  • समानार्थी शब्द - मूर्ख , मठ्ठ , अडाणी , ठोंब्या
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - व्यक्ती
  • प्रकार - महामूर्ख , नंदीबैल
शंख
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - अतिशय मूर्ख असलेला
  • वाक्यात प्रयोग - पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
  • समानार्थी शब्द - महामूर्ख , मूर्खशिरोमणी
  • प्रकार - अपकीर्ती
शंख
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अतिशय मूर्ख अशी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - समाजात महामूर्खांची कमी नाही.
  • समानार्थी शब्द - महामूर्ख , मूर्खशिरोमणी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मूर्ख
शंख
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा
  • वाक्यात प्रयोग - मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
  • समानार्थी शब्द - मूर्ख , बावळा , बावळट , अज्ञानी , मूढ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design