Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वाहिनी
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ज्याच्या अंतर्भागातून एखादी गोष्ट वाहून नेली आहे असा
वाक्यात प्रयोग -
ही रक्तवाहिनी हृदयाकडे जाते.
वाहिनी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
शरीरातील पातळ नळी
वाक्यात प्रयोग -
शरीरात विविध वाहिन्या असतात.
समानार्थी शब्द -
नळी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शरीराचे आतील अवयव
प्रकार -
मूत्रवाहिनी
वाहिनी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
दूरदर्शन इत्यादीवर कार्यक्रम सादर करणारी संस्था जी आपल्या माध्यमातून कार्यक्रम सादर करते आणि दूरदर्शनवर रिमोट इत्यादीच्या मदतीने ते बदलता येते
वाक्यात प्रयोग -
तो नेहमी धार्मिक वाहिनी पाहतो.
समानार्थी शब्द -
चॅनल
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
संघटना
प्रकार -
वृत्तवाहिनी