मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वारसा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वडील वा नातेवाईक यांच्या पश्चात त्यांच्या इच्छेनुसार एखाद्याला मिळणारा त्यांच्या संपत्तीवरील अधिकार
  • वाक्यात प्रयोग - रामाला वारसा म्हणून मोठी शेतजमीन मिळाली
  • समानार्थी शब्द - उत्तराधिकार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अधिकार
वारसा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भूतकाळातून परंपरागत रूपात प्राप्त झालेली अमूर्त गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - विद्वानांनी त्यांच्या ज्ञानाचा वारसा पुस्तकांमध्ये जपला आहे.
  • समानार्थी शब्द - ठेवा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - अमूर्त वस्तू
वारसा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या व्यक्तीच्या जिवंतपणी वा तिच्या पश्च्यात तिच्यातला गुण दुसर्‍या व्यक्तीत आढळणारा गुण वा तिचे दुसर्‍या व्यक्तीचे चालवलेले कार्य
  • वाक्यात प्रयोग - मला विनोदबुद्दीचा वारसा माझ्या वडलांकडून मिळाला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design