मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
लंगडा
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहेत असा
  • वाक्यात प्रयोग - ह्या नाक्यावर एक पांगळा मनुष्य रोज बसलेला असतो.
  • समानार्थी शब्द - पांगळा , पांगूळ , अपंग
लंगडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - आंब्याचा एक प्रकार
  • वाक्यात प्रयोग - त्याने फळाच्या दुकानातून दोन किलो लंगडा घेतला.
  • समानार्थी शब्द - लंगडा आंबा
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - आंबा
  • अंगीवाची - लंगड्याचे झाड
लंगडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जन्मापासून किंवा विकृतीमुळे एक अथवा दोन्ही पाय निकामी झाले आहे अशा व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - एका लंगड्याने पर्वताचे सर्वात उंच शिखर गाठले.
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - लुळा
लंगडा
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - ज्याच्या पायात एखादा दोष किंवा विकार आहे असा
  • वाक्यात प्रयोग - लंगडा माणूस थोडे अंतर चालून दमला.
लंगडा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लंगडा ह्या आंब्याचे झाड
  • वाक्यात प्रयोग - हे लंगड्याचे झाड आपोआप वाळले.
  • समानार्थी शब्द - लंगड्याचे झाड
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - आंबा
  • का हिस्सा - लंगडा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design