मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
रस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - फळातील द्रव
  • वाक्यात प्रयोग - लिंबाचा रस औषधी असतो
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - रस
रस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अनुराग, करुणा, क्रोध इत्यादी भावना जागृत, प्रबळ तसेच सक्रिय करणारा साहित्यातील कथानक, काव्य, नाटक इत्यादींमधील गुण
  • वाक्यात प्रयोग - रस नऊ आहेत शृंगार,वीर,करुण,अदभूत,हास्य,भयानक,बीभत्स,रौद्र व शांत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - सार
  • प्रकार - करुण_रस , हास्यरस , रौद्ररस , भयानक , शृंगार , बीभत्स , वीररस
रस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पान, फूले इत्यादी दाबल्याने, वाटल्याने त्यातून निघणारा पातळ द्रव
  • वाक्यात प्रयोग - कडू निंबाच्या पानांचा रस लावल्याने त्वचारोग बरे होतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - द्रव
  • प्रकार - रस , आमरस , द्राक्षारस , मकरंद , ताडी , अर्क , दूध
  • अंगीवाची - गूळ
रस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शरीरातील सात धातूंपैकी पहिला धातू
  • वाक्यात प्रयोग - शरीरातील पाणी हे रस ह्या धातूत येते.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - धातू
रस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या पदार्थाचे सार अथवा तत्त्व
  • वाक्यात प्रयोग - रस अनेक प्रकारचे असतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - सार
रस
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीत आवड असल्याने त्यापासून मिळणारा किंवा घेतला जाणारा आनंद
  • वाक्यात प्रयोग - मला कीर्तन ऐकण्यात आनंद वाटतो.
  • समानार्थी शब्द - आनंद , मजा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - आनंद
  • प्रकार - अधरामृत
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design