Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
योगमाया
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
धार्मिक ग्रंथांनुसार ईश्वर किंवा ब्रह्माची माया ज्यामुळे नाव, गुण आणि रूपाने युक्त ही संपूर्ण सृष्टी बनली असून ती ईश्वर आणि ब्रह्माच्या तत्त्वाने व्याप्त आहे
वाक्यात प्रयोग -
योगमायेला ईश्वरची शक्तीदेखील म्हटले आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
माया
योगमाया
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
पुराणानुसार यशोदाच्या पोटी जन्मलेली कन्या जिला वासूदेवाने देवकीकडे ठेवले होते आणि कंस तिला देवकीची मुलगी समजून मारू इच्छित होता
वाक्यात प्रयोग -
योगमायेला मारण्यासाठी कंसाने तिला जमिनीवर आपटण्याआधीच तिने अष्टभुजा देवीचे रूप धारण केले व कंसाला चेतावनी देत आकाशात विलीन झाली.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
पौराणिक स्त्री
,
मुलगी