मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मुहूर्त
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दोन घटकांचा म्हणजे सुमारे अठ्ठेचाळीस मिनिटांचा कालावधी
  • वाक्यात प्रयोग - तो जाऊन दोन मुहूर्त उलटून गेले असतील.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - गोरजमुहूर्त
मुहूर्त
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम करण्यासाठी निवडलेली वेळ
  • वाक्यात प्रयोग - माझ्या उत्कटतेला मुहूर्त नसतात आणि व्याकुळतेला शकुन !.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
  • प्रकार - कुयोग , अमृतयोग
मुहूर्त
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - फलज्योतिषानुसार लग्न, उपनयन इत्यादी कार्यासाठी शुभ मानली जाणारी वेळ
  • वाक्यात प्रयोग - सकाळी दहाच्या मुहूर्तावर शिवबाला सईबाईने माळ घातली.
  • समानार्थी शब्द - सुमुहूर्त , शुभमुहूर्त
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - संधी
  • प्रकार - लग्नमुहूर्त
मुहूर्त
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादा विशिष्ट कालावधी
  • वाक्यात प्रयोग - दर वर्षी विजयादशमीच्या मुहुर्तावर इथे उत्सव साजरा करतात.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
मुहूर्त
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या सुरवातीला केलेला समारंभ
  • वाक्यात प्रयोग - ह्या चित्रपटाच्या मुहूर्तात खूप मोठ मोठे नट येत आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - समारंभ
मुहूर्त
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे कार्य वा गोष्ट सुरू होण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक विकासाची सुरवात झाली.
  • समानार्थी शब्द - सुरुवात , सुरवात , प्रारंभ , आरंभ , श्रीगणेशा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - उद्घाटन , शुभारंभ , कार्यारंभ , सूतोवाच , पुढाकार
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design