मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मानणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मान देणे वा आदर करणे
  • वाक्यात प्रयोग - आई मोठ्या भावाला खूप मानते.
  • एक तरह का - माया करणे
मानणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - महत्त्व किंवा किंमत कळणे
  • वाक्यात प्रयोग - परीक्षेत पहिला आल्यापासून सगळे त्याला मानतात.
  • एक तरह का - जाणणे
मानणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - धार्मिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे
  • वाक्यात प्रयोग - मी निराकार देवाला मानतो.
  • एक तरह का - विश्वास ठेवणे
मानणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कल्पना करणे
  • वाक्यात प्रयोग - समजा, एखाद्याने तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय कराल?
  • समानार्थी शब्द - समजणे , कल्पना करणे
  • एक तरह का - झुरका घेणे
मानणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याची गोष्ट, आदेश इत्यादीनुसार काम करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने माझ्या आज्ञेचे पालन केले नाही.
  • समानार्थी शब्द - पालन करणे , पाळणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - आज्ञापालन करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design