व्याख्या - भारताच्या मध्ययुगातील एक प्रतापी योद्धा ज्यांनी मुघल शासक औरंगजेबाशी युद्ध करून बुंदेलखंडात आपले राज्य स्थापित केले आणि महाराजा ही पदवी प्राप्त केली
वाक्यात प्रयोग -
महाराजा छत्रसाल ह्यांनी आपल्या ब्याऐंशी वर्षाच्या जीवनकालात आणि चौव्वेचाळीस वर्षांच्या राज्यकालात बावन्न युद्ध केले.