मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
भांडार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू इत्यादी साठवण्याचे किंवा ठेवण्याची जागा
  • वाक्यात प्रयोग - वाणसामान आणि इतर गृहोपयोगी वस्तू ह्या भांडारात आहेत.
  • समानार्थी शब्द - भांडारखाना , भांडारगृह , भांडागार , कोठार
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - कोठार
भांडार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विषयीचे ज्ञान इत्यादीचे आगार
  • वाक्यात प्रयोग - संत कबीर ज्ञानाचे भांडार होते.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - अमूर्त वस्तू
भांडार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जिथे एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात आहे ते स्थान
  • वाक्यात प्रयोग - आपल्याला खनिजांचे भांडार सुरक्षित ठेवले पाहिजेत.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - लोह भांडार
भांडार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - धान्य साठवण्याची खोली
  • वाक्यात प्रयोग - आणीबाणीच्या वेळी राजाने आपले कोठार जनते करता खुले केले
  • समानार्थी शब्द - कोठार , गोदाम , गुदाम
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भांडार
भांडार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
  • समानार्थी शब्द - कोशागार , खजिना , भांडागार , भांडारखाना
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - राजकोष
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design