मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बाणगंगा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जयपूरमध्ये उगम पावलेली राजस्थानमधील एक नदी जिची लांबी तीनशे ऐंशी किलोमीटर आहे
  • वाक्यात प्रयोग - बाणगंगा अखेर आग्र्याजवळील यमुनेला जाऊन मिळते.
  • समानार्थी शब्द - बाणगंगा नदी
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - नदी
बाणगंगा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात स्थित एक आयताकार सरोवर ज्याच्या चारी बाजूंना पायर्‍या आहेत
  • वाक्यात प्रयोग - बाणगंगेच्या काठी वालुकेश्वरचे मंदिर आहे.
  • समानार्थी शब्द - बाणगंगा सरोवर
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - तलाव
बाणगंगा
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हरियाणातील कुरुक्षेत्राच्या नाराकटारीमध्ये स्थित एक जलाशय किंवा कुंड
  • वाक्यात प्रयोग - असे म्हटले जाते की बाणांच्या शय्येवर झोपलेल्या पितामह भीष्माची तहान भागविण्यासाठी अर्जूनाने जमिनीत बाण मारून बाणगंगेची निर्मिती केली होती.
  • समानार्थी शब्द - बाणगंगा कुंड , भीष्मकुंड
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - कुंड
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design