मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बाकी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भागाकार केल्यावर, जिला पुढे भाग जाऊ शकत नाही अशी उरलेली संख्या
  • वाक्यात प्रयोग - पाचाला दोनाने भागल्यावर एक ही बाकी राहते
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संख्या
  • अंगीवाची - भागाकार
बाकी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या
  • वाक्यात प्रयोग - दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात
  • समानार्थी शब्द - शिल्लक
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - निष्कर्ष , परिणाम , संख्या
  • अंगीवाची - वजाबाकी
बाकी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - उपयोग करून झाल्यावर मागे राहते ते
  • वाक्यात प्रयोग - उरलेली रक्कम नीट सांभाळून ठेव
  • समानार्थी शब्द - उरलेला , शिल्लक , उर्वरित , अवशिष्ट
बाकी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - उरलेली वस्तू
  • वाक्यात प्रयोग - घराला आग लागल्याने काहीही शिल्लक राहिले नाही.
  • समानार्थी शब्द - शिल्लक , शेष , उर्वरीत
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गोष्ट
बाकी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - इतर विशेषतः सोबतचे न राहिल्यामुळे किंवा जे काम करावयाचे आहे ते केल्यावरही जो आता विद्यमान आहे असा
  • वाक्यात प्रयोग - उर्वरित लोकांनी जेवून घ्यावे.
  • समानार्थी शब्द - उर्वरित , शेष , उरलेला
बाकी
विशेषण
मागे पुढे
  • व्याख्या - न फेडल्याने राहिलेला
  • वाक्यात प्रयोग - मी उरलेली रक्कम भरायला गेलो होतो.
  • समानार्थी शब्द - उरलेला , राहिलेला , उर्वरित
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design