Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
शाळेत शिकवणारी स्त्री
वाक्यात प्रयोग -
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
समानार्थी शब्द -
शिक्षिका
,
अध्यापिका
,
मास्तरीण
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
बाई
प्रकार -
सावित्रीबाई फुले
,
प्राध्यापिका
,
मुख्याध्यापिका
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
विद्या वगैरे शिकविणारी स्त्री
वाक्यात प्रयोग -
गाण्याच्या बाईंनी आज काय शिकवले.
समानार्थी शब्द -
शिक्षिका
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
महिला
प्रकार -
धर्मोपदेशिका
,
शिक्षिका
,
प्राचार्या
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
घरात लहान मुलाला सांभाळ करण्यासाठी ठेवलेली व्यक्ती
वाक्यात प्रयोग -
नोकरी करणार्या बायका मुलांसाठी घरी बायका ठेवतात.
समानार्थी शब्द -
मुलगी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
कामवाली
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द
वाक्यात प्रयोग -
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शब्द
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द
वाक्यात प्रयोग -
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शब्द
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
पगार घेऊन भांडी, कपडे इत्यादी धुणारी स्त्री
वाक्यात प्रयोग -
नोकरी करणार्या बायका कामवालींवर अवलंबून असतात.
समानार्थी शब्द -
कामवाली
,
मोलकरीण
,
माहनदारीम
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
महिला
प्रकार -
प्रसाधिका
,
बाई
बाई
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष
वाक्यात प्रयोग -
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
समानार्थी शब्द -
महिला
,
स्त्री
,
नारी
,
वनिता
,
नार
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
व्यक्ती
प्रकार -
नायिका
,
कुरूप बाई
,
डॉक्टरीण
,
गोंदवणारी
,
खलनायिका
,
सुंदर स्त्री
,
सावत्र आई