मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
बंदी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - व्यक्ती
बंदी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे काम किंवा गोष्ट न करण्याचा आदेश
  • वाक्यात प्रयोग - पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
  • समानार्थी शब्द - मनाई , प्रतिबंध , मज्जाव , निषेध
  • लिंग - स्त्रीलिंग
  • प्रकार - नशाबंदी , पेनल्टी , सेंसर
बंदी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कारागृहात ठेवलेला वा ज्याला बंदिवासाची शिक्षा झाली आहे अशी व्यक्ती
  • वाक्यात प्रयोग - तुरुंगातील बंदिवानांच्या सुधारणेसाठी समितीने काही शिफारशी केल्या आहेत
  • समानार्थी शब्द - बंदिवान , कैदी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - व्यक्ती
  • प्रकार - राजबंदी , युद्धबंदी
बंदी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या विशेष कार्यात निर्माण केलेला अडथळा वा व्यत्यय
  • वाक्यात प्रयोग - वैद्याने रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर पायबंद घातला.
  • समानार्थी शब्द - पायबंद , आळा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - हतबलता
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design