मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
फाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - कापड ,कागद इत्यादी वस्तूंना चीर पडणे किंवा त्यांचे दोन वा अधिक भाग होणे
  • वाक्यात प्रयोग - खिळ्यात अडकून काकूंची साडी फाटली
  • एक तरह का - पालटणे
  • प्रकार - टरकणे
फाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - (लाक्षणिक)मन किंवा हृदयावर असा आघात बसणे की पूर्वीसारखी सामान्य अवस्था न राहणे
  • वाक्यात प्रयोग - भावाच्या दुर्व्यवहाराने माझे काळीज फाटले.
  • एक तरह का - जळते लाकूड
फाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू किंवा गोष्टीचे आपल्या सामान्य अवस्थेत न राहता विकृत अवस्थेत येणे किंवा विकृत होणे
  • वाक्यात प्रयोग - ओरडून ओरडू माझा आवाज फाटून गेला.
  • एक तरह का - बिघडणे
फाटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - दूध, आमटी इत्यादी द्रव पदार्थ खराब होणे
  • वाक्यात प्रयोग - खूप उकाड्यामुळे आमच्याकडील दूध नासले
  • समानार्थी शब्द - नासणे , आंबणे
  • एक तरह का - पालटणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design