Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
फणी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
कापड विणण्यासाठी ज्याच्यात दोरे ओवतात ती बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी तारांची केलेली चौकट
वाक्यात प्रयोग -
विणकर विणताना फणीने पुन्हा-पुन्हा धागे ताणत होता.
समानार्थी शब्द -
मागाची फणी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
विणण्याचे उपकरण
फणी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
केस विंचरण्याचे दाते असलेले साधन
वाक्यात प्रयोग -
दादाने माझ्यासाठी हस्तिदंती फणी आणली
समानार्थी शब्द -
कंगवा
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
साधन
प्रकार -
कंगवा
फणी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
ज्यात दोरे ओवतात अशी,कापड विणण्यासाठी वापरली जाणारी चौकट
वाक्यात प्रयोग -
फणी बोरूच्या चोयांची किंवा लोखंडी ताराची असते
समानार्थी शब्द -
मगाची फणी
लिंग -
स्त्रीलिंग
फणी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
पानाच्या आकारासारखे पसरलेले काही जातींच्या सापांचे डोके
वाक्यात प्रयोग -
आपल्या संरक्षणासाठी नाग फणा काढतो
समानार्थी शब्द -
फणा
,
फडा
,
फण
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शारीरिक भाग
अंगीवाची -
नाग
फणी
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह
वाक्यात प्रयोग -
वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
समानार्थी शब्द -
घोस
,
झुबका
,
गुच्छ
,
फडी
लिंग -
स्त्रीलिंग