मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
प्रचार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
  • समानार्थी शब्द - प्रसिद्धी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - प्रचार
प्रचार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लोकमतावर प्रभाव पडण्याकरिता पसरविलेली माहिती
  • वाक्यात प्रयोग - सर्व पार्टीचे नेते प्रचाराची कामे करत आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रचार
प्रचार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला लोकप्रिय करण्यासाठी किंवा ती वाईट सिद्ध करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न जो विशेषतः एखादी गोष्ट, सिद्धांत इत्यादी जनतेत पसरविण्यासाठी केला जातो
  • वाक्यात प्रयोग - वाईट गोष्टींच्या प्रचाराला प्रोत्साहन देऊ नये.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - प्रयत्न
  • प्रकार - अपप्रचार
प्रचार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू किंवा व्यक्तीला लोकप्रिय बनविण्यासाठी किंवा एखाद्या लोकप्रिय वस्तू किंवा व्यक्तीला हीन दर्शविण्यासाठी पसरवलेली एखादी गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - काही लोकांना सिनेतारकांच्या प्रचारात खूप रस असतो."
  • लिंग - अज्ञात
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design