मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पेटी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - काळ्या पांढर्‍या अशा बेचाळीस पट्ट्या असलेले, भाता हलवून आणि कळा दाबून वाजवले जाणारे एक वाद्य
  • वाक्यात प्रयोग - पेटीवर साथ करायला स्वतः पुल होते.
  • समानार्थी शब्द - संवादिनी , हारमोनियम
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - वाद्य
पेटी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कपडे इत्यादी ठेवण्यासाठीचा एक प्रकारची हल्की पेटी
  • वाक्यात प्रयोग - श्याम पेटीत आपले कपडे ठेवत आहे.
  • समानार्थी शब्द - सुटकेस , बॅग
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पेटारा
पेटी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू व्यवस्थित, सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन
  • वाक्यात प्रयोग - माझे कुंचले ह्या पेटीत ठेव.
  • लिंग - स्त्रीलिंग
पेटी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - अंगरख्यासारखा एक लांब पोशाख
  • वाक्यात प्रयोग - कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.
  • समानार्थी शब्द - कंचुक , अंगरखा , झगा , खमीस
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पोशाख
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design