व्याख्या - स्त्रीच्या ठिकाणी गर्भधारणा झाल्यापासून तीन महिन्यांनी त्या गर्भाला पुंस्त्व प्राप्त होण्यासाठी किंवा त्या गर्भाची उत्तम प्रकारे वाढ होण्यासाठी केला जाणारा सोळा संस्कारांपैकी एक विधी
वाक्यात प्रयोग -
आज शेजार्यांच्या सुनेचा पुंसवन संस्कार आहे