व्याख्या - कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, करडा निळा किंवा पारव्या रंगाचा पंखावर दोन व शेपटीच्या टोकाजवळ एक असे काळे पट्टे असलेला तांबड्या पायांचा एक पक्षी
व्याख्या - कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी