मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
निवडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे
  • वाक्यात प्रयोग - माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
  • समानार्थी शब्द - वेचणे
  • एक तरह का - वेगळे करणे
निवडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - मनाला आवडलेली वस्तू घेणे
  • वाक्यात प्रयोग - तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
  • समानार्थी शब्द - पसंत_करणे
  • एक तरह का - घेणे
निवडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे
  • वाक्यात प्रयोग - नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
  • समानार्थी शब्द - निवड करणे
  • एक तरह का - बनवणे
  • प्रकार - उभा करणे
निवडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - धान्यातून कण, खडे, भूसा इत्यादी नको असलेली गोष्ट वेगळी करणे वा काढून टाकणे
  • वाक्यात प्रयोग - आई तांदूळ निवडत होती.
  • एक तरह का - वेगळे करणे
निवडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - खूप सार्‍या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे
  • वाक्यात प्रयोग - कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
  • समानार्थी शब्द - पसंत_करणे , बाजूला_काढणे
  • एक तरह का - वेगळे करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design