मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
निर्णय
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय
  • वाक्यात प्रयोग - खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
  • समानार्थी शब्द - निष्कर्ष
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - निर्णय
  • प्रकार - निदान
निर्णय
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट
  • वाक्यात प्रयोग - त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
  • समानार्थी शब्द - निश्चय
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - क्रिया
  • प्रकार - निवाडा , तह , नियुक्ती , पंचांचा_निर्णय , निर्णय , निश्चय , विवेचन
निर्णय
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पंचांनी दिलेला निकाल
  • वाक्यात प्रयोग - पंचांनी संपूर्ण गावासमोर निवाडा केला.
  • समानार्थी शब्द - निवाडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - निर्णय
निर्णय
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत
  • वाक्यात प्रयोग - या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
  • समानार्थी शब्द - निकाल , निवाडा , सोक्षमोक्ष
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
निर्णय
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा
  • वाक्यात प्रयोग - आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
  • समानार्थी शब्द - सिद्धता , पडताळणी , सत्यपरीक्षा , परीक्षा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - परीक्षा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design