मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
नळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पोकळ, अरुंद, पातळ लांब वस्तू
  • वाक्यात प्रयोग - तो नळीने शहाळ्याचे पाणी पितो आहे
  • समानार्थी शब्द - स्ट्रॉ
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गोष्ट
  • प्रकार - फुंकणी , रक्तवाहिनी , नळकांडे , मुख्य नळी
नळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
  • समानार्थी शब्द - नलिका , नाल
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - उपकरण भाग
  • का हिस्सा - धातू , छिद्र
  • अंगीवाची - बंदूक
नळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दोन्ही तोंडे पोकळ असून, मध्ये पोकळ असणारा धातू, लाकूड इत्यादींचा लांब तुकडा
  • वाक्यात प्रयोग - रुग्णालयात काही रुग्णांना खाता येत नसल्याने त्यांना नळीद्वारे अन्न देतात
  • समानार्थी शब्द - नलिका
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - बांबूनलिका
नळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - शरीरातील पातळ नळी
  • वाक्यात प्रयोग - शरीरात विविध वाहिन्या असतात.
  • समानार्थी शब्द - वाहिनी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शरीराचे आतील अवयव
  • प्रकार - मूत्रवाहिनी
नळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - ज्यात कागदे आत्यादी ठेवतात ती टीनाची पोंगळी
  • वाक्यात प्रयोग - त्याने सर्व कागदपत्र नळकांड्यात ठेवले.
  • समानार्थी शब्द - नळकांडे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - नळी
नळी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका
  • वाक्यात प्रयोग - माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
  • समानार्थी शब्द - मूत्रवाहिनी , नळ
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शरीराचे आतील अवयव
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design