Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
देश
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
अनेक प्रांत, नगरे इत्यादी असलेला पृथ्वीवरील विशिष्ट भूभाग
वाक्यात प्रयोग -
भारत माझा देश आहे
समानार्थी शब्द -
राष्ट्र
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
भूभाग
प्रकार -
परदेश
,
आशियाई देश
,
युरोपीय देश
,
रशिया
,
फारस
,
स्वदेश
,
कलिंग
का हिस्सा -
नागरिक
,
राज्य
अंगीवाची -
अरबलीग
देश
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
देशातील सर्व लोक
वाक्यात प्रयोग -
जातिभेदाचा नायनाट करण्यासाठी देशाने पुढाकार घेतला पाहिजे.
समानार्थी शब्द -
राष्ट्र
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
समूह
प्रकार -
महाशक्ती
का हिस्सा -
नागरिक
अंगीवाची -
संयुक्त राष्ट्रसंघ
देश
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
एखाद्या देशाचे प्रशासन किंवा सरकार
वाक्यात प्रयोग -
ह्या देशाने अनेक अंमलीपदार्थांच्या विक्रीसंदर्भात कठोर कायदे केले आहेत.
समानार्थी शब्द -
राष्ट्र
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
शासन
प्रकार -
मित्रराष्ट्र
,
महासत्ता
अंगीवाची -
राष्ट्रसंघ
देश
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
जिथे आपण (किंवा एखादी व्यक्ती) राहते तो देश, प्रदेश, जिल्हा, क्षेत्र, शहर, गाव इत्यादी
वाक्यात प्रयोग -
भारत माझा देश आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ठिकाण
देश
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
सह्याद्रीच्या रांगेच्या पश्चिमेकडचा महाराष्ट्रातील प्रदेश
वाक्यात प्रयोग -
तुमचे गाव कोकणात आहे की देशावर?
समानार्थी शब्द -
घाट
लिंग -
पुल्लिंग